महिला दिन…..

महिला दिन तर रोजच असतो. पहाटे पासून रात्री निजे पर्यंत.
महिला आहे म्हणून षुरुष आहे.
त्याच्या अहंला भाव आहे.
ती आपल्या पुरुषासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी रात्रंदिन
मेहनत करते म्हणून घरसंसार
चालतो. पुरूष बिनधास राहतो.
ती नसती तर….
महिलेचा सन्मान नेहमीच
केला गेला पाहिजे.
एक दिवस कशाला रोजच
महिला दिन असतो.
वेदकाळी होता. आताही आहेच.
पण महिलानी सुध्दा त्यांची
मर्यादा ओळखून स्वाभिमान
राखला पाहिजे.
भारत हा असा एकच देश
आहे. जिथे स्त्रीचा सन्मान
केला जातो. एकच दिवसच
नाही. तर जन्मजन्मांतरी.
तीला षुरूषाच्या बरोबरीने
चालण्याची, वागण्याची मूभा दिली
जात होती. दिली जाते.
आपले सण, ऊत्सव, बघा.।
आपली विवाह संस्था. सप्तपदी
काय सांगते. ?
मी माझ्याबरोबर तुझा उध्दार
करीन. व आजन्म तुझे रक्षण
करीन. फक्त तुझी साथ मला दे।
किती विशाल दृष्टीकोन. !
फक्त बघण्याचा दृष्टीकोन बदला.
मला नाही वाटत की भारतीय
समाज महिलेला तुच्छ लेखतो.
जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक 🌷💐💐💐शुभेच्छा.